शेतकऱ्यांच्या इतक्या जवळ असलेला एकमेव नेता हरीभाऊ : भक्तीकिशोरदास शास्त्री
कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे विचारमंचाच्या माध्यमातून माहितीपटाचे विमोचन कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे विचार मंचाच्या माध्यमातून स्व. हरीभाउंच्या स्मृतीना उजाळा देण्यासाठी तयार करण्यात...