नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे वृक्षारोपण;स्वच्छ भारतची घेतली प्रतिज्ञा : महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री जयंती साजरी
जळगाव, दि.२ - येथील नेहरू युवा केंद्रातर्फे महात्मा गांधी जयंती आणि लाल बहाद्दूर शास्त्री जयंतीनिमित्त द्रौपदीनगर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले....