टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

योग समन्वय समितीद्वारे जागतिक योग दिनानिमित्त ‘विशेष कलाकृती स्पर्धा’ आयोजित

योग समन्वय समितीद्वारे जागतिक योग दिनानिमित्त ‘विशेष कलाकृती स्पर्धा’ आयोजित

योग समन्वय समिती, जळगाव यांच्या माध्यमातून जागतिक योग दिवस साजरा करण्यासाठी 'विशेष कलाकृती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत...

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुलुंडमध्ये मास्क वाटप

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुलुंडमध्ये मास्क वाटप

मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, मुंबई उपनगराचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुलुंड युवासेनेचे निलेश...

कै. रोहिदास पाटील प्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

कै. रोहिदास पाटील प्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कै रोहिदास पाटील प्रतिष्ठान तर्फे मुलुंडच्या रोहिदास पाटील प्रतिष्ठानच्या आवारात ईशान्य मुंबई...

कोकणातील आपदग्रस्ताना केंद्र् सरकार कडून त्वरीत मदत मिळणे आवश्यक

कोकणातील आपदग्रस्ताना केंद्र् सरकार कडून त्वरीत मदत मिळणे आवश्यक

मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले कोकणात नुकत्याच झालेल्या वादळ व अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून खूप मोठ्या प्रमाणात कोकणवासीयांचे...

मुलुंड कॉंग्रेसच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर संपन्न

मुलुंड कॉंग्रेसच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर संपन्न

मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले मुलुंड पूर्वेतील मुलुंड सागर प्रसाद सोसायटी, गव्हाणपाडा येथे मुंबई काँग्रेस आणि एमसीएचआय-बीजेएस यांच्या संयुक्त विद्यमाने...

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुलुंडमध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुलुंडमध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सत्यवान दळवी यांच्यातर्फे...

गुरुपुष्यामृत सोसायटीतील एकट्या राहणाऱ्या एका जेष्ठ नागरिकाचा कूजलेला मृतदेह घर व बाथरूमचा दरवाजा पोलिसांनी तोडून काढला बाहेर

गुरुपुष्यामृत सोसायटीतील एकट्या राहणाऱ्या एका जेष्ठ नागरिकाचा कूजलेला मृतदेह घर व बाथरूमचा दरवाजा पोलिसांनी तोडून काढला बाहेर

मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले मुलुंड पूर्व येथील विद्यालय मार्गावरील गुरुपुष्यामृत सोसायटीत राहणाऱ्या एका ७६ वर्षीय जेष्ठ नागरिकाचा मृतदेह सडलेल्या...

मुलुंडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आयोजित रक्तदान शिबिर संपन्न

मुलुंडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आयोजित रक्तदान शिबिर संपन्न

मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले राज्यातील रक्तपेढीमध्ये निर्माण झालेल्या रक्त तुटवड्यामुळे इतर आजारांनी आजारी असलेल्या रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये...

जळगांव जिल्हा भाजपा अल्पसंख्याक मोर्चा तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्राचे वाटप.

जळगांव जिल्हा भाजपा अल्पसंख्याक मोर्चा तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्राचे वाटप.

जळगांव-जळगांव जिल्हा भाजपा अल्पसंख्याक मोर्चा तर्फे भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष हाजी एजाज देशमुख यांच्या मार्गदर्शनात आज मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील...

Page 391 of 743 1 390 391 392 743

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

वाढदिवस शुभेच्छा जाहिरात…

आई हॉस्पिटल, यावल

FOLLOW

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

जाहिरात

चित्रफीत दालन

दिनदर्शिका – २०२४