नेहरू युवा केंद्र जळगाव कडून युवक-युवतींची कोणतीही जिल्हास्तरीय समिती स्थापना नाही-जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर
जळगाव, दि.२ - केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावकडून युवक-युवतींची कोणतीही समिती स्थापन करण्यात आलेली नसल्याची माहिती जिल्हा...