शासनाने निर्धारित केलेल्या पॅकेजमध्ये डॉक्टरांची व्हिजीट समाविष्ट असल्याने कोणत्याही रुग्णांसाठी हॉस्पिटलने व्हिजीट फी आकारू नये;जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे निर्देश
जळगाव, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) - खाजगी रुग्णालयात असलेल्या एकूण बेड क्षमतेपैकी 80 टक्के खाटा कोव्हिड-19 रुग्णांवर उपचार करण्यासाठी राखीव...