शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भातील अद्यादेशास तात्काळ स्थगिती द्यावी-अॅड.शहेबाज शेख
जळगांव: मागील अनेक महिन्यांपासून राज्यावर कोरोनाचे मोठे संकट ओढावले आहे.त्यामुळे संपुर्ण प्रशासकीय यंत्रणा हा संसर्ग अटोक्यात आणण्यासाठी अहोरात्र झटत आहे....