क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण करणार – क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार
नागपूर, दि. २१ : राज्यात क्रीडा विद्यापीठाची स्थापना करण्याचे विचाराधीन आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण करणार असून, त्यासाठी त्या-त्या जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडूंवर...