उस्मानाबाद जिल्ह्यात आज नवीन बारा रुग्ण, शिराढोण मध्ये दिवसेंदिवस वाढतच जातेय रुग्ण संख्या
कळंब, प्रतिनिधी :- उस्मानाबाद जिल्हयातील आज दिनांक 05/06/2020 रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 45 samples शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे तपासणीसाठी...