ज्येष्ठ नागरिकांना एस टी महामंडळाकडून स्मार्ट कार्ड योजनेसाठी 14 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ
उस्मानाबाद,दि.18(जिमाका):-महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत जेष्ठ नागरिकांना स्मार्टकार्ड देण्यात येत आहे.ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्टकार्ड प्राप्त करुन घेण्यासाठी मुदत दि.30 एप्रिल 2020...