अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना समान न्याय प्रदान करणेबाबत “मासू” च्या वतीने राज्य समितीचे प्रमुख आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांना ई-मेल द्वारे निवेदन
जळगांव(प्रतिनिधी)- राज्यसमिती आणि शासनाला निर्णय घेताना विद्यार्थ्यांची सद्यस्थिती तसेच त्यांच्या अडचणींची माहिती प्रामुख्याने मिळायला हवी त्यानुषंगाने हे पत्र लिहण्यात आलेले...