उस्मानाबाद जिल्हयातील 18 स्वॅबपैकी 16 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह तर 2 व्यक्तींच्या स्वॅबची पुनर्तपासणी होणार
उस्मानाबाद :- लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज दिनांक 18.05.2020 रोजी उस्मानाबाद जिल्हयातील 18 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते...