टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

दिव्या पाटील यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेस, उत्तर महाराष्ट्र समन्वयकपदी निवड

दिव्या पाटील यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेस, उत्तर महाराष्ट्र समन्वयकपदी निवड

जळगाव(प्रतिनीधी)- गेल्या अनेक वर्षा पासून विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून युवती तसेच शेतकऱ्यांचा प्रश्नावर  सरकार दरबारी आवाज उठविणार्या, तसेच सामाजिक समस्यांसाठी...

कॅपेला इंटरनॅशनल शाळेत “पाककला” स्पर्धा उत्साहात संपन्न

कॅपेला इंटरनॅशनल शाळेत “पाककला” स्पर्धा उत्साहात संपन्न

जळगांव(प्रतिनीधी)- येथील कॅपेला इंटरनॅशनल शाळेत शाळेतील महिला पालकांमध्ये पाककला स्पर्धा घेण्यात आली, या स्पर्धेत परीक्षक म्हणून डॉ.शरयु विसपुते,  शाळेतील मुख्यध्यापिका...

प्रगती विद्यामंदिरात ‘विश्वाचे अंतरंग’ हस्तलिखिताचे प्रकाशन सोहळा संपन्न

जळगाव(प्रतिनिधि)- नविन्य उपक्रम म्हणून प्रत्येक वर्षी प्रगती विद्यामंदिर शाळेतील शिक्षक मनोज भालेराव हे वर्गाचे हस्तलिखित तयार करत असतात. यात ते...

डिजिटल इंडियाच्या नावावर अधिकारी व कर्मचारी करताय जनतेची दिशाभूल- आरिफ खान

आरटीओ विभागाकडून सहकार्याची अपेक्षा पत्रकार परिषदेत दिली माहिती  जळगांव(प्रतिनीधी)- भारत सरकारने परिवहन विभागांतर्गत जे नवीन ॲप आणलेले आहे, भारतामध्ये डिजिटल...

बंदुक या माँडेलला प्रथम क्रमांक

भडगांव(प्रमोद सोनवणे)- तालूका स्तरीय विज्ञांन प्रदर्शनात कै.यादव दगडू पाटील माध्यमिक विद्यालयाच्या 'वन्य जीवा पासून संरक्षण करणारी बंदुक ' या मॉडेलला...

प.न.लुंकड कन्या शाळेत मुलींना दिले “स्वसंरक्षणाचे” धडे

प.न.लुंकड कन्या शाळेत मुलींना दिले “स्वसंरक्षणाचे” धडे

जळगांव(प्रतिनीधी)- येथील प.न.लुंकड कन्या शाळेत मुलींना स्वत:चे संरक्षण करता यावे व अवेळी अन्याय होत असताना त्याचा त्यांना प्रतिकार करता यावा...

माळी समाजाचा ५ जानेवारी रोजी जळगाव येथे वधु-वर परिचय मेळावा

माळी समाजाचा ५ जानेवारी रोजी जळगाव येथे वधु-वर परिचय मेळावा

जळगांव(प्रतिनीधी)- महाराष्ट्र माळी समाज महासंघ पाचोरा तालुका  बैठक आज सकाळी ११ वाजता पाचोरा येथे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम ओंकार मालकर यांचे अध्यक्षतेखाली...

ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारे ‘हॉलिडे वर्क’ चित्रप्रदर्शन- अशोक जैन

ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारे ‘हॉलिडे वर्क’ चित्रप्रदर्शन- अशोक जैन

जळगाव दि.१२ (प्रतिनिधी) – ग्रामीण संस्कृतीशी नाळ जुळलेले प्रशांत तिवारी यांनी रेखाटलेली चित्रे ही ग्रामीण संस्कृतीसह निसर्गाचे दर्शन घडविते. मोठ्याभाऊंच्या...

गालापुर जि.प. प्राथमिक शाळेत फिट इंडिया मोहीम अंतर्गत क्रिडा सप्ताहाचे आयोजन

एरंडोल(प्रतिनीधी)- महाराष्ट्र राज्यात सर्वत्र दिनांक १२ डिसेंबर ते १८डिसेंबर फिट इंडिया मोहीम अंतर्गत महाराष्ट्र शासन तसेच क्रीडा व युवक सेवा...

प्रगती विद्यामंदिरात रंगली वैयक्तिक गीत गायन स्पर्धा

जळगाव(प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणाना वाव मिळावा यासाठी प्रगती विद्यामंदिर शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन व नियोजन केले जाते.यातीलच वैयक्तिक गीत गायन...

Page 628 of 749 1 627 628 629 749