कळंब नगर पालिका क्षेत्रात गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना 31 मे पर्यंत वाढ
उस्मानाबाद, दि.18 (जिमाका):- उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब नगर पालिका क्षेत्रामध्ये करोना विषाणू (COVID-19) चा रुग्ण आढळून आलेला असल्यामुळे, करोना विषाणू (COVID-19) ...