ऊल्का फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची आर्थिक मिळकत हि मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देऊ -भुषण वले
जळगांव(प्रतिनीधी)- कोरोनचा प्रसार जगात वाढत असतांना प्रत्येक व्यक्ती आपापल्यापरीने कोरोनाशी झुंज देण्याचा प्रयत्न करीत आहे. एका अदृश्य अशा विषाणूशी आपले...