अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी परिमंडळ १ मध्ये केली पाहणी;प्रतिबंधित क्षेत्र, अलगीकरण केंद्रांमधील सुविधांचा घेतला आढावा
मुंबई -प्रतिनिधी कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासन करित असलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणून ठिकठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र, अलगीकरण केंद्र, अन्न वितरण...