कोरोना बाधित रुग्ण आढळलेल्या शहरात लॉकडाऊन संपेपर्यंत जीवनावश्यक वस्तु वगळता इतर व्यवहार बंद राहणार-जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे
जळगाव, (जिमाका) दि. 9 - जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यावर तातडीने उपाय योजन्यासाठी जिल्ह्यातील जळगाव, पाचोरा,...