नागरीकांच्या सहकार्यामुळे पाचोरा तालुका ग्रीन झोनमध्ये येईल प्रशासनाच्या उपाययोजनांवर पाचोरा येथील आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी व्यक्त केले समाधान
जळगाव, दि. 11 (जिमाका) - लोकप्रतिनिधींची समन्वयाची भूमिका, तालुका प्रशासनाच्या चांगल्या उपाययोजना व त्यास नागरीकांची भक्कम साथ यामुळे पाचोरा तालुका...