टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

कृती फाऊंडेशनच्या वतीने “मदर्स डे”च्या निमित्ताने जीवनावश्यक वस्तूसह मिठाई वाटप करत गरजू महिलांना सुखद अनुभव

कृती फाऊंडेशनच्या वतीने “मदर्स डे”च्या निमित्ताने जीवनावश्यक वस्तूसह मिठाई वाटप करत गरजू महिलांना सुखद अनुभव

जळगांव(प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशान्वये संपूर्ण लॉकडाऊन असल्यामुळे सर्वसामान्य गरजू लोकांची उपासमार होऊ नये, या मुख्य उद्देशाने...

जिनल जैन यांच्या कार्याचे डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम कुटुंबाकडून आभार पत्र देऊन केले कौतुक

जिनल जैन यांच्या कार्याचे डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम कुटुंबाकडून आभार पत्र देऊन केले कौतुक

जळगांव(प्रतिनिधी)- जेसीआय चे झोन वाईस प्रेसिडेंट तसेच रोटरी जळगाव स्टार्स ला पब्लिक कमिटी चेअरमन  जिनल जैन यांचे डॉ एपीजे अब्दुल...

एपीएमसी मार्केटमधील कोव्हीड 19 विशेष तपासणी शिबिराचा 4 हजारहून अधिक व्यापारी, कामगारांनी घेतला लाभ

जिल्ह्यासाठी समाधानाची बाब-जळगाव जिल्ह्यातील २१ जण कोरोणामुक्त

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दिला डिस्चार्ज जळगाव, दिनांक 10 - कोरोणावर मात करीत जळगाव जिल्ह्यातील आणखी 21 जण आज सायंकाळी आपापल्या...

भांडूप येथील हनुमान टेकडी परिसरात घराचे छत तोडून एक हरण थेट घरात

भांडूप येथील हनुमान टेकडी परिसरात घराचे छत तोडून एक हरण थेट घरात

मुलुंड : शेखर चंद्रकात भोसले काल रात्री १-१५ वाजता भांडुपमधील हनुमान टेकडी परिसरातील सविता सिंग यांच्या घराच्या पत्रावरून घरात एक...

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत डाळ वाटप

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत डाळ वाटप

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई, दि. १० मे : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत एप्रिल...

लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावलेल्या आदिवासी बांधवाना खावटी योजनेतून मदत

लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावलेल्या आदिवासी बांधवाना खावटी योजनेतून मदत

आदिवासी विकास मंत्री ॲङ के.सी. पाडवी यांनी साधला आजी-माजी लोकप्रतिनिधीं सोबत संवाद मुंबई, दि,. १० : लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावल्यामुळे अनेक आदिवासी कुटुंबांसमोर आर्थिक संकट आले आहे. अशावेळी त्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागमार्फत खावटी अनुदानाच्या स्वरुपात मदत देणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲङ के. सी. पाडवी यांनी आज विविध जिल्ह्यातील आदिवासी जमातीतील लोकप्रतिनिधींसोबत बोलताना दिली. तसेच विविध राज्यात व जिल्ह्यात अडकलेल्या आदिवासी बांधवाना सुखरूप त्यांच्या मूळ गावी मोफत परत आणण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.   आदिवासी विकास मंत्री अॅड. के. सी. पाडवी यांनी आज राज्याच्या विविध जिल्ह्यातील आदिवासी जमातीच्या आजी माजी लोकप्रतिनिधी तसेच समाजातील मान्यवरांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. सुरुवातीस गोंदिया जिल्ह्यातील माजी आमदार दिवंगत श्री.रामरतन राऊत यांना तसेच औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेत मृत्यू पडलेल्या मध्य प्रदेशातील आदिवासी मजुरांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी श्री.पाडवी यांनी, कोरोना विषाणूच्या  संसर्गाच्या अनुषंगाने  करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे आदिवासी मजुरांच्या, शेतकऱ्यांच्या समोर अनेक आर्थिक समस्या उभ्या राहिल्या आहेत. या समस्यांचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने घेतलेल्या निर्णयांची माहिती लोकप्रतिनिधींना दिली. स्थलांतरित मजुरांना, विद्यार्थ्यांना ,नोकर वर्गांना त्यांच्या मूळ गावी मोफत  पोहोचवण्यासाठी आदिवासी विकास विभागाने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहितीही त्यांनी दिली.  सध्या रोजगाराची मोठी समस्या निर्माण झाली असून याबाबत रोजगार हमी योजनेच्या विभागाला आवश्यक ते निर्देश देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. आदिवासी भागातील प्रत्येक जिल्ह्यातून उद्भवलेल्या प्रश्नांची माहिती अॅड.पाडवी यांनी लोकप्रतिनिधींकडून जाणून घेतली. आदिवासी भागांमध्ये रेशन कार्ड नसलेल्या अनेक आदिवासी कुटुंबांना रेशन मिळत नसल्यामुळे यांच्यासमोर उद्भवलेल्या समस्याच्या अनुषंगाने त्यांना तात्काळ ऑफलाइन पद्धतीने रेशन कार्ड देणे, त्याद्वारे अन्नधान्य वाटप करणे यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे पाठपुरावा करत असल्याचेही मंत्री महोदयांनी सांगितले.  आदिवासीच्या जीवनाशी संबंधित योजना राबविणार आदिवासी विकास विभागासमोर आदिवासी जगवण्याचा प्रश्न हा महत्त्वाचा असून यासाठी केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या निधीचा वापर करून त्याचे पुनर्नियोजन करून या पुढील काळात फक्त आदिवासींच्या जीवनाशी संबंधित हिताच्या योजना राबविण्यात येतील. यासाठी केंद्रीय निधीच्या सध्या चालू असलेल्या व अद्याप सुरू न झालेल्या सर्व योजनांचा फेरआढावा घेण्याचे निर्देश आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिवांना वीस दिवसांपूर्वीच देण्यात आले असल्याचे व आदिवासी लोकप्रतिनिधींनी केलेल्या विविध सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे मंत्री  के. सी. पाडवी यांनी सर्व उपस्थित लोकप्रतिनिधींना सांगितले....

लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ३४१ गुन्हे दाखल

लॉकडाऊनच्या काळात राज्यात ३६६ गुन्हे दाखल;१९८ लोकांना अटक

मुंबई दि. १० : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर...

Page 485 of 773 1 484 485 486 773

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन