कृती फाऊंडेशन तर्फे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मास्क वाटप
जळगांव(प्रतिनीधी)- कोरोना व्हायरसपासून स्व-सुरक्षेसाठी कृती फाउंडेशन तर्फे शहरातील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना ज्ञानेश्वर(छोटू) महाजन, फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष व पोलिस बिनतारी संदेश विभागाचे...