परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरीकांची माहिती पोलीसांना द्यावी;परजिल्ह्यातून येणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल – जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 23 - कोरोना विषाणु संसर्गाचे थैमान जगभर सुरु आहे. या विषाणूच्या प्रादुभार्वामुळे देशात लॉकडाऊन सुरु आहे....