एस. एस. मणियार विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कोरोना पार्श्वभूमीवर जनजागृती पर व्हिडिओ करुन नागरिकांना दिला संदेश
https://youtu.be/m0TT3KDoxt8 जळगाव-(प्रतिनिधी)- येथील एस. एस. मणियार विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कोरोना बाबत नागरिकांच्या जनजागृती साठी एक नवा व्हिडिओ तयार करुन नागरिकांना...