कोरोना : नांदेड जिल्ह्यात नियंत्रणात 182 जणांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण
नांदेड-(जिमाका) - जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाच्या संसर्गाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह नसून जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. आतापर्यंत एकूण क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांची संख्या...