जळगाव जिल्ह्यात सध्या कोरोना बाधित रुग्ण नाही;आगामी काळातही नागरीकांनी सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे-जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) ता. 15- जिल्ह्यात कोरोना बाधित असलेल्या रुग्णांचे फेरतपासणीचे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता जळगाव जिल्हा...