टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

वर्ल्ड हेड & नेक कॅन्सर डे : जनजागृती अभियानात राज्यातील सव्वीस लाख विद्यार्थ्यांचा सहभाग

वर्ल्ड हेड & नेक कॅन्सर डे : जनजागृती अभियानात राज्यातील सव्वीस लाख विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव - (धर्मेश पालवे) दि. २७ जुलै हा जागतिक हेड & नेक कॅन्सर डे म्हणून सर्वत्र साजरा होतो. महाराष्ट्र राज्यातील...

मानसिक आरोग्या बाबत जागरूकता

मानसिक आरोग्या बाबत जागरूकता

मानसिक आरोग्य म्हणजे काय? देशाच्या विकासासाठी आपले आरोग्य फार गरजेचे आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने आरोग्याची परिभाषा अशी दिली...

बाल मजुरां बद्दल

बाल मजुरां बद्दल

प्रस्तावना आपल्या राष्ट्रासमोर बालमजुरीचा विषय नेहमीच एक प्रश्न आहे. सरकार नेहमी हा सोडविण्यासाठी पाऊले ऊचलत असते. पण, हया प्रश्नाचा आढावा...

जिल्हा परिषद गट निहाय आ. किशोर आप्पा पाटील यांचा जण आशीर्वाद दौऱ्याचा शुभारंभ !

जिल्हा परिषद गट निहाय आ. किशोर आप्पा पाटील यांचा जण आशीर्वाद दौऱ्याचा शुभारंभ !

पाचोरा- तालुक्याचे कार्यसम्राट आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नांनी झालेल्या  विकास  कामांचे लोकापर्ण, मंजूर  विविध  विकास  कामांचे  भूमिपूजन,शिवसेना - युवासेना शाखा  फलक अनावरण वडगाव आंबे, वडगाव जोगे, कोकडी, वडगाव आंबे, तांडा नं. १ व २ सावखेडा आदी  गावांमध्ये  दि. १५.०७.२०१९ रोजी मा. आमदार श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या शुभहस्ते अतिशय उत्साहात संपन्न झाला. आमदार आपल्या गावी चा जन आशीर्वाद अभियानानंतर्गत आमदार श्री किशोरआप्पा पाटील यांनी आमदारफंड, मूलभूत २५१५, अर्थसंकल्प, डी.पी.डी .सी,जलयुक्त शिवार, राष्ट्रीय  ग्रामीण पाणी पुरवठा पेयजल योजना, तीर्थ क्षेत्र विकास योजना, तांडा वस्ती सुधार योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक  योजना  आदी विविधफंडातून निधी उपलब्ध करून गेल्या ४ वर्षातील प्रत्येक गावामध्ये केलेल्या विकासकामांची गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, वि. का. सो. चेरमन, व्हा. चेरमन,संचालक मंडळ, जेष्ठ शिवसैनिक, शेतकरी बांधव, युवावर्ग जि.प. गटातील शिवसेनापदाधिकारी, लोकप्रतिनिधीना यांच्या समवेत झालेल्या बैठकीत  माहिती दिली.भविष्यात आपल्या गावासाठी काय केले पाहिजे अशी विचारणा करून ग्रामस्थांच्याअडी - अडचणी समस्या, प्रश्न समजून घेतले. व तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमनधवनीवरून संपर्क साधून समस्यांचे निराकारण करण्यात आले. यावेळी आप्पासाहेबांनी संजय गांधी, श्रावण बाळ, निराधार योजनेअंतर्गत विधवा,परिकवता घटस्फोटित, अपंग, दुर्धर आजारी रुग्ण आदींना लाभ  मिळवून  दिल्याचे नमूद केले. तसेच महाराष्ट्र राज्यातील महायुतीच्या शासनाने मंजूर केलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी सनातन योजना माहित देऊनएकही कर्जदार वंचित राहणार नाही असे सांगितले पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकरी बांधावास रु. ६०००/- मिळणार असल्याचे नमूद केले. जलयुक्त शिवार अंतर्गत झालेल्या साठवण बंधाऱ्याचे जलपूजन करण्यात आले. ८०% समाजसेवेच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्रक्रिया शिबीर, ऍम्ब्युलन्स  सेवा, पाणी आडवा पाणी जिरवा साठी महाकाय जे.सी बी. यंत्राची सेवा अशा अनेकसमाजसेवेची जनहिताची कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी दिनकर देवरे यांनी प्रस्तावित केले तर नाना वाघ यांनी संचालन केले. बैठकीस गणेश पाटील, शरद पाटील, अरुण पाटील, दिपकसिंग राजपूत, भैय्यापाटीलदिनकर गीते, भगवान राठोड, अधिकार पाटील व प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच,सदस्यगन , चेरमन, व्हा. चेरमन, संचालक मंडळ, शाखाप्रमुख,  उपशाखा प्रमुख आदी मान्यवर उपस्थित  होते. ...

रामेशवर कॉलनीच्या खून प्रकरणातील आरोपी पोलीस स्टेशनला झाला हजर

रामेशवर कॉलनीच्या खून प्रकरणातील आरोपी पोलीस स्टेशनला झाला हजर

जळगाव ;-रामेशवर कॉलनीतील सप्तशृंगी कॉलनी येथे नवरा बायकोचे भांडण सोडविणाऱ्या व्यक्तिचा कटरने खून करणारा आरोपी पती हा स्वताहून आज एमआयडीसी...

महालक्ष्मी एक्सप्रेसच्या ५०० प्रवाशांची सुखरूप सुटका

महालक्ष्मी एक्सप्रेसच्या ५०० प्रवाशांची सुखरूप सुटका

कोल्हापूर – मुंबईहून कोल्हापुरकडे रवाना झालेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या काही डब्यांमध्ये बदलापूर-कर्जत मार्गावरील वांगणी रेल्वे स्थानकाजवळ पाणी शिरले. त्यामुळे ही रेल्वे...

मुंबईसह उपनगरामध्ये पाऊस मुसळधार ; रेल्वे वाहतुकीवर परिणाम

मुंबई ;- मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा कहर सुरु आहे. गेल्या चोवीस तासांपासून मुंबईत चांगलाच पाऊस कोसळतो आहे. मुंबईशिवाय, ठाणे, डोंबिवली, कल्याण,...

शकुंतला विद्यालय येथे चंद्रयान-२ विषयावर प्रक्षेपण व माहिती कार्यशाळा संपन्न

शकुंतला विद्यालय येथे चंद्रयान-२ विषयावर प्रक्षेपण व माहिती कार्यशाळा संपन्न

जळगाव - (प्रतिनिधी) - इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून आज दि.22-दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी 'चांद्रयान-2' चे प्रक्षेपण...

जळगाव महापालिकेकडे लवकरच समुपदेशन केंद्र सुरू होणार – विजया रहाटकर

जळगाव महापालिकेकडे लवकरच समुपदेशन केंद्र सुरू होणार – विजया रहाटकर

जळगाव-(प्रतिनिधी)-जिल्हा परिषद]पोलीस विभाग ,महिला बाल विकास विभागाकडे असलेल्या महिलांसाठीचे समुपदेशन केंद्राप्रमाणेच जळगाव महानगर पालिकेकडे लवकरच  समुपदेशन केंद्र सूरु करण्यात येणार...

Page 729 of 747 1 728 729 730 747

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

दिनदर्शिका – २०२४

चित्रफीत दालन