‘जलशक्ती अभियान’ यशस्वीतेसाठी कार्यशाळा संपन्न-जलस्त्रोतांची अद्यावत माहिती तयार करण्याच्या जिल्हाधिकारी ढाकणे यांच्या सूचना
जळगाव - जिल्ह्यातील यावल व रावेर या तालुक्यांसह चोपडा आणि बोदवड या तालुक्यातील पारंपरिक पाणीयोजना, बारव, विहिरी आणि विंधनविहीरी, बंधारे, तळे,...