टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

किमान ३० एप्रिल पर्यंत लॉकडाउन कायम : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना विशेष - महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. कोणत्याही उलटसुलट बातम्या...

राज प्राथमिक विद्यालयात ऑनलाईन पद्धतीने घेतला जातोय गृहपाठ

राज प्राथमिक विद्यालयात ऑनलाईन पद्धतीने घेतला जातोय गृहपाठ

जळगांव(प्रतिनिधी)- येथील मेहरूण परिसरातील राज प्राथमिक विद्यालयात कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन असल्यामुळे १६  मार्च पासून शाळा बंद करण्यात आल्या आहे....

बीआयटी बल्लारपूर मधील सिव्हिल इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांनि दिल ८० गरीब कुटुंबाला मदतीच हाथ

बीआयटी बल्लारपूर मधील सिव्हिल इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांनि दिल ८० गरीब कुटुंबाला मदतीच हाथ

जगभर पसरलेल्या महामारीच्या प्रकोपामुळे भारत सरकारने संपूर्ण भारतात २१ दिवसांचा लोकडाऊन घोषित केलेलं यामुळे वस्तीत राहणारे गरीब,मजदूर यांचा रोजगार ठप्प...

रेशनिंगविषयी तक्रार आणि माहितीसाठी हेल्पलाईन

रेशनिंगविषयी तक्रार आणि माहितीसाठी हेल्पलाईन

मुंबई, दि. 11 : कोरोना साथरोग नियंत्रणासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन कालावधीत राज्यात रेशनिंगसाठी हेल्पलाईन कार्यरत करण्यात आली आहे. जनतेने रेशनिंग...

महात्मा जोतीराव फुले यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

महात्मा जोतीराव फुले यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 11 - महात्मा जोतीराव फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाच्यावतीने अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी...

महात्मा ज्योतिबा फुले  यांची जयंती साजरी

महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

जळगाव परिमंडळ- महावितरणच्या जळगाव परिमंडळात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.    महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस उपमुख्य औद्योगिक संबंध...

दिव्याची ज्योत – लेखन श्रीमती ज्योती राणे

दिव्याची ज्योत – लेखन श्रीमती ज्योती राणे

घालविण्या अज्ञानासदिवा लावा ज्ञानाचा!नष्ट करी रोगजंता आरोग्यास जपण्याचा!!१!!ज्योत पेटी उजेडाचीपावित्र्याची रक्षणाची!ज्योत आत्मविश्वासाचीज्योत झगमगाटाची!!२!!घरोघरी प्रकाशतीराष्ट्र ऐक्याची पणती!दिव्यातल्या ज्योती ज्योतीमहासुर्या साकारती!!३!!प्रकाशाने केली आजअंधारावरती...

दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमामधील राज्याच्या सहभागी नागरिकांना क्वारंटाईन करणे सुरु

कोरोना संशयित म्हणून दाखल 8 व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणीअंती निगेटिव्ह

जळगाव-(जिमाका) - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काल 9 एप्रिल रोजी कोरोना संशयित म्हणून 8 व्यक्तींचे स्वॅब नमुने घेऊन ते तपासणीसाठी...

मुंबई-पुण्यासाठी आता ही शेवटची संधी;नाहीतर न्यूयॉर्कसारखी स्थिती होण्याची शक्यता

धुळे जिल्ह्यात सापडला पहिला कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण

धुळे-(जिमाका) साक्री येथील कोरोना संशयित 53 वर्षीय व्यक्तीला 8 एप्रिल, 2020 रोजी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार...

Page 540 of 772 1 539 540 541 772