जिल्हाधिकारी यांचे आदेश कायम, भडगांव पो.स्टेशनचे निरीक्षक धनंजय येरूळे यांच्या कडुन अनाऊन्सद्वारे जनतेस आवाहन
भडगांव : भडगांव येथिल पो.स्टेशनचे पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे यांनी शासकिय वाहनाद्वारे भडगांव शहरात मा.जिल्हाधिकारी यांनी पारीत केलेले आदेश जैसे...