कै. मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालयात सुट्टीच्या कालावधीतही ऑनलाइन पद्धतीने घेतला जातोय गृहपाठ
जळगांव(प्रतिनिधी)- येथील विठ्ठल रुक्माई फाउंडेशन मेहरून, संचलित कै. मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालय येथे कोरोनोच्या प्रादुर्भावामुळे सर्व शाळांना सुट्टी जाहीर...