कुरंगी वाळू ठेकेदाराकडून वाळू वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन? महसूल विभागाचा पाठिंबा? माहितीच्या अधिकारात दिलेली माहिती अपुर्ण व दिशाभूल करणारी
जळगांव (दिपक सपकाळे) - संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्याचे वाळू प्रकरणी नाव लौकिक झाल्याचे आपणास नेहमी कानावर येत असते, जळगाव जिल्ह्यामध्ये...