रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न
जळगाव: जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागाच्या वतीने “आयओटी’ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मितु स्कीनॅालॉजि पुणे येथील प्रा....