मुक्ताईनगरात शिवजयंती निमित्त मुस्लिम मनियार बिरादरी तर्फे सरकारी दवाखान्यात रुग्णाना फळ वाटप
मुक्ताईनगर(प्रतिनिधी)- येथील तालुका मुस्लिम मनियार बिरादरी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने सरकारी दवाखान्यात...