हिंगोणा तालुका यावल येथील झालेल्या भीषण अपघातात स्थळाची पाहणी करण्यासाठी मुंबई राज्य महामार्ग पोलीस अधीक्षक प्रधान यांच्या पथकाची भेट
फैजपूर-(शाकिर मलिक)- 4 फेब्रुवार यावल तालुक्यातील बर्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग फैजपुर यावल रस्त्यावरील हिंगोला गावाजवळ नुकत्याच झालेल्या डंपर व क्रुझर...