भडगांव महसुल विभागाचे अवैध्य वाळु वाहतुक करण्यार्याण वर धरपकड सत्र
सात ट्रॅक्टर जमा;महसुल पथकाची कारवाई भडगांव-(प्रतिनिधी) - येथे मौजे कराब येथे दि. ३०-०८-२०१९ रोजी महसुल विभागाचे तहसिलदार गणेश मरकड साहेब...
सात ट्रॅक्टर जमा;महसुल पथकाची कारवाई भडगांव-(प्रतिनिधी) - येथे मौजे कराब येथे दि. ३०-०८-२०१९ रोजी महसुल विभागाचे तहसिलदार गणेश मरकड साहेब...
जळगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील नांद्रा बु. आणि कंडारी गावातील ग्रामपंचायत विषयी वेळोवेळी वरिष्ठांना निवेदन देऊन अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची आपणाकडून कारवाई झाली...
जळगाव-(जिमाका)-क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगांव मार्फत क्रीडांगण विकास अनुदान सर्वसाधारण व आदिवासी उपयोजनांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, आदिवासी विभागामार्फत व सामाजिक न्याय विभागामार्फत चालविल्या येणाऱ्या सर्व शासकीय प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळा/ आश्रमशाळा, वसतिगृह, क्रीडा विभागाच्या विविध समित्या तसेच पोलीस कल्याण निधी, पोलीस विभाग, स्पोर्टस क्लब, ऑफीसर्स क्लब तसेच शासकीय महाविद्यालये तसेच खाजगी शैक्षणिक संस्थेव्दारे चालविण्यात येणाऱ्याा अनुदानीत प्राथमिक, माध्यमिक, शाळा,...
जामनेर(प्रतिनिधी)- तालुक्यातील ओझर बु.शिवारातील पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या आदेशाने दारूच्या भट्टया जामनेर पोलिसांनी उध्वस्त केल्या. तालुक्यात दारूबंदी मोहीम राबविण्यात...
मोटर वाहन कायद्यात दंडाची तरतुद दहापट करणे ही शिक्षा लोकशाही शासन प्रणाली असलेल्या देशाला अशोभनीय आहे.देशातील तीन राज्य राज्यस्थान ,मध्यप्रदेश...
जळगाव-(जिमाका)- आज दिनांक 3 रोजी जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेला लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात महसूल प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे...
जळगांव(प्रतिनिधी)- धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित,लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय,जळगांव येथील प्रा.डॉ.नितीन बडगुजर यांना दि.१सप्टेंबर रोजी लातुर येथील मानवविकास...
भडगांव - दि.01/09/2019 रोजी चाळीगाव रोड येथे वंचित आघाडी व भारिप बहुजन महासंघाचे तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली संपर्क कार्यालयाचे उद्घाटन...
प्रतिनिधी (एरंडोल)- गणेशोत्सवाच्या आधी अंजनी धरणात समाधानकारक जलसाठा झाला असुन सलग ४ ते ५ दिवसांपासुन एरंडोल तालुक्यात दमदार पावसाने हजेरी...
जि.प.कानळदा(मुलांची)शाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या शाडूमातीच्या गणेशमूर्ती जळगांव(प्रतिनिधी)- गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा या उद्देशाने जळगाव तालुक्यातील कानळदा येथील जिल्हा परिषद शाळा कानळदा(मुलांची) येथील...
सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.
Powered By Tech Drift Solutions.