माहिती अधिकार कार्यकर्ते अमित जेठवा हत्येप्रकरणी भाजपच्या माजी खासदारासह ७ जणांना जन्म ठेपेची शिक्षा
दिपक सपकाळे(मुख्य संपादक) - शासन यंत्रणेतील व्यवहारात पारदर्शकता यावी, भ्रष्टाचाराचे समूळ निर्मूलन व्हावे, प्रशासकीय कार्यपद्धती, नियम व इतर शासकीय कामांमध्ये...