कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात ६ हजार दराने कापूस खरेदी कापसाला १० हजार तरी भाव द्यावा. शेतकऱ्यांची मागणी!!कापूस प्रश्नावर सरकारची दातखिळी बसली का? – शेतकऱ्यांचा आक्रोश!!
लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे) सध्या विधानसभेचे राजकीय वातावरण खूपच तापले आहे. ज्याला त्याला त्याची पडली आहे....