छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त बांभोरी प्रचा ग्रामपंचायत व समता फाऊंडेशन संयुक्त विद्यमाने विविध शिबिर संपन्न
आरक्षणाचे जनक,लोकराजे,छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बांभोरी प्रचा ग्रामपंचायत व समता फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोतिबिंदू तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्रक्रिया...