खावटीची रक्कम वसुल करण्यासाठी 6 जून, 2022 रोजी तहसिल कार्यालय जामनेर येथे जप्त केलेल्या शेतजमीनीचा जाहिर लिलिवाव्दारे विक्री
जळगाव, दि. 11 (जिमाका वृत्तसेवा) :- मा. मुख्य न्यायदंडाधिकारी जिल्हा न्यायालय जळगाव यांचेकडील फौजदारी किरकोळ अर्ज क्र. 616 / 2020 या...