यवतमाळ जिल्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते स्व. अनिल ओचावार यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी व ओचावार परिवारास शासनाकडून आर्थिक मदत मिळावी
जळगाव - यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात पारवा या गावात माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल देवराव ओचावार यांची १५ मे २०२२ रोजी...