‘पद्मविभूषण’ जाहीर झालेल्या डॉ. प्रभा अत्रे यांच्यासह ‘पद्म’पुरस्कार विजेत्यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
उद्योजक सायरस पुनावाला व नटराजन चंद्रशेखरन यांना ‘पद्मभूषण’ जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन मुंबई, दि. 25 :- महाराष्ट्रातील ज्येष्ठ शास्त्रीय गायिका...