मुंबई महानगर क्षेत्रातील कोरोना परिस्थितीचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयातून घेतला आढावा
ओमायक्रॉनचा जास्त धोका असलेले ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि लहान मुलांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना आंतरराष्ट्रीय आणि आंतरदेशीय प्रवाशांच्या निगराणीसाठी...