माहिती अधिकाराचा दणका-तालुका कृषी अधिकारी कार्यालय शिंदखेडा यांच्यावर शास्तीची कार्यवाही व तीन हजार रुपये दंड
शिरपूर प्रतिनिधी - राज्यात माहितीचा अधिकार कायदा लागू झाल्यानंतर प्रशासनाच्या कारभारात पारदर्शकता येऊन भ्रष्टाचारात व गैरव्यवहारात मोठ्या प्रमाणावर कमी झाली...