कायद्याची साक्षरता , पर्यावरण आणि भारतीय संदर्भाचा विचार होणे आवश्यक प्रा. रंजना सहगल यांचे विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत प्रतिपादन
जळगाव- पदवीस्तरावरील अभ्यासक्रम तयार करतांना कायदे विषयक साक्षरता, पर्यांवरणाबद्दलची संवेदनशीलता आणि भारतीय संदर्भांचा अभ्यासात अंर्तभाव यांचा विचार होणे अत्यंत आवश्य्क...