केकतनिंभोरा या गावी वाघूर धरणाचे शुद्ध पाणी न मिळाल्याने पंचायत समिती येथे मनसे कडून आमरण उपोषणाचा ईशारा
जामनेर / प्रतिनीधी -शांताराम झाल्टेतालुक्यातील केकतनिंभोरा या गावी पाणी पुरवठा होणाऱ्या वाघुर योजनेच्या पाईप लाईनचे पाणी गावाला मिळण्यासाठी ग्रामपंचायतीने लाखो...