पदोन्नती मधील ३३ टक्के आरक्षण कायम ठेवावे; आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जळगांव(प्रतिनिधी)- आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निम्मीताने आरक्षण हक्क कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्यभर एकाच वेळी मा. मुख्यमंत्री यांच्या...