जळगावात ९ ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सवाचे आयोजन; रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी नागरीकांनी महोत्सवास भेट देण्याचे कृषि विभागाचे आवाहन
जळगाव, (जिमाका) दि. 3 - जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक, आत्मा, जळगाव, कृषि विज्ञान केंद्र, जळगाव व रोटरी...