भडगाव येथे क्षत्रीय मराठा परीवारामार्फत पोलीस कर्मचारी , आरोग्य कर्मचारी, समाज सेवक सह , पत्रकारांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान
भडगाव वार्ताहर — जळगाव जिल्हा क्षत्रीय मराठा परीवारामार्फत भडगाव येथे पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचार्यांचा, ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचार्यांचा, समाज सेवक...