डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या २३ रुग्णांवर उपचार सुरु ;दोन दिवसात ८ ते १० शस्त्रक्रिया
जळगाव - कोविडनंतर म्युकरमायकोसिस या आजाराच्या रुग्ण वाढत असून त्याकरीता डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात स्वतंत्रत्र वॉर्ड करण्यात आला असून २३ रुग्णांवर...