टँकर मंजुरीचे अधिकार आता प्रांताधिकाऱ्यांना – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील
मुंबई दि. 9 :- कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईच्या निवारणासाठी टँकर मंजूर करण्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत अशी...