अंगारकी चतुर्थीच्या पार्श्वभूमिवर पद्मालय मंदीरबंद
जळगाव (दि.26) प्रतिनिधी - एरंडोल तालुक्यातील पद्मालय देवस्थान अंगारकी चतुर्थीनिमित्त तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय श्री गणपती मंदीर देवस्थान विश्वस्त मंडळाने घेतला. दि. 1, 2, 3 मार्च या तीन दिवसांमध्ये अंगारका...