महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या रावेर तालुकाध्यक्ष पदी विलास ताठे यांची नियुक्ती
रावेर(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक यांच्या मान्यतेने व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी...